📰 ताज्या घडामोडी

लिंगसा येथे अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी..

Shamsundar chittoda
10 जून 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर तालुक्यातील लिंगसा येथे अखंड भारताचे वैभव वाढवणाऱ्या भारतीय संस्कृतीची विचारधारा जोपासताना संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाताअहिल्याबाई होळकर यांची 297 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिमा पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला आजच्या महिलांनी व युवा तरुणांनी अहिल्याबाई होळकरांचा विचारांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे अहिल्याबाई होळकरांनी. त्याग, शौर्य ,पराक्रम, खूप महान आहे.अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, पानपोई,बारव, यांचे बांधकाम केले. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य फार महान आहे असे प्रतिपादन कु. सुनिता गायकवाड यांनी केले आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांचा त्याग, पराक्रम ,व विचार आपण आत्मसात केला पाहिजे आपण जीवन जगत असताना अहिल्याबाई होळकरांच्या जिवन चारित्र्या मधून हीच विचार प्रेरणा आपण घ्यावी .असे प्रतिपादन कु. कोमल शाहू आव्हाड यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित म्हणून रंगनाथ येवले पंचायत समिती सभापती परतुर, व रामप्रसाद थोरात उपसभापती पंचायत समिती परतूर, यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामेश्वर भले ,परमेश्वर भले ,केशव भले, बाबुरावजी गोसावी, व जय मल्हार तरुण मित्र मंडळ लिंगसा व समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कैलाश पिसाळ यांनी केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात