📰 ताज्या घडामोडी

जालना जिल्ह्यात शिक्षणाचा बाजार थांबवा... मनसे विद्यार्थी सेनेची तक्रार

च
Shamsundar chittoda
27 जून 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रतीनीधी समाधान खरात

जालना जिल्ह्यातील शिक्षणाचा बाजार थांबवुन विद्यार्थी व पालक यांची अर्थिक लुट होत आसल्याच्या तक्रार चौफुली येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संपर्क कार्यालयात आल्या आसता या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी जालना जिल्हा परीषदचे माध्यमिक शिक्षण विभाग गाठत जिल्हा शिक्षण अधिकारी सौ.मंगल गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आसुन

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या तक्रारीने जिल्हा शिक्षण अधिकारी सौ .मंगल गायकवाड यांना जाग येत आपल्याकडे सबंधीत काॅलेज महाविद्यालय, क्लासेस यांची लेखी तक्रार आल्यास आपण कार्यवाही करु आसे आश्वासन दिल्याने जालना जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना पुढील शिक्षणासाठी काही आडचणी असल्यास सबंधित शाळा काॅलेज महाविद्यालय व क्लासेस यांचे तक्रार 9764462282 या Whatsup क्रमांकावर पाठवावी आसे अहवान मनविसेचे सिध्देश्वर काकडे यांनी केले आहे. तसेच जालना जिल्ह्यातील खाजगी ईंग्रजी शाळा यांची मग्रुरी थांबवुन जालना जिल्ह्यातील शिक्षणाचा बाजार थांबवुन विद्यार्थी व पालक वर्ग यांची अर्थिक लुट थांबवावी आसी मागणीचे पत्र जालना जिल्हा शिक्षण विभागास सादर करण्यात आले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→27 जून 2022
रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, हजारोच्या संख्येने उपस्थित रहा*- दादराव दौंडे

रिपब्लिकन सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, हजारोच्या संख्येने उपस्थित रहा*- दादराव दौंडे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात