📰 ताज्या घडामोडी

आदर्श कॉलनी ते शिवाजीनगर रोड चे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून काम नव्याने करण्यात यावे या मागणीसाठी नागरिकांचे नगरपरिषद परतुर यांना निवेदन सादर.

च
Shamsundar chittoda
10 जून 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

आदर्श कॉलनी येथील सिमेंटचे रोडचे काम गेल्या चार महिन्यापूर्वी करण्यात आले होते. त्यामध्ये सिमेंट अत्यंत बोगस पद्धतीने वापरून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेले आहे अशा तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत

कारण की सिमेंट रस्ता झाल्यानंतर त्यावरून जड वाहनांची वाहतूक पूर्णता झाली असल्यामुळे रोडवरील खडीचे दगड आहे उडून नागरिकांना अपघात झाल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. तसेच सीमेंट रोड हा पूर्णता खीळ खीळ झाला आहे .बोगस सिमेंट वापरून निकृष्ट दर्जाचे काम आदर्श कॉलनी रोडचे करण्यात आलेली आहे याची ही वरिष्ठांनी चौकशी केली पाहिजे व तो सिमेंट रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कॉलनीतील नागरिकांच्या वतीने नगरपरिषद कार्यालय परतुर यांना देण्यात आलेले आहे. व निवेंदना वरील सह्या

कुंताबाई भुसारे शिवसेना महिला आघाडी परतुर, प्रज्ञा जगताप, प्रियांका जवळकर, गीता भारस्कर ,सुशिलाबाई शिंदे, उर्मिला राऊत, वेणू राऊत, आशा राऊत ,अश्विनी आवटे ,रोशनी खरे, मंडोदरी शिंदे, गौरव डहाळे, संगीता नाचणे ,जयश्री मुजमुले, जिजाबाई मस्के, संजय खरात, गंगाधर शिंदे ,मुक्ता गायकवाड, शंकर डहाळे ,निर्वळ सर, अनिल खरात ,आसाराम म्हस्के, मामा भांजे, दीपक पुरी, अभिषेक राऊत ,प्रथमेश राऊत ,अक्षय खरात, यावेळी यांची उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→10 जून 2022
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान असलेले नॅरोगेज पटेल ची जागा शेगाव पंढरपुर दिंडी मार्गाला पूर्ण करण्यासाठी द्यावी या मागणीसाठी भेट घेतली,शेगाव पंढरपूर दिंडी मार्गा संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झाली सकारात्मक चर्चा-आमदार बबनराव लोणीकर

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान असलेले नॅरोगेज पटेल ची जागा शेगाव पंढरपुर दिंडी मार्गाला पूर्ण करण्यासाठी द्यावी या मागणीसाठी भेट घेतली,शेगाव पंढरपूर दिंडी मार्गा संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झाली सकारात्मक चर्चा-आमदार बबनराव लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात