पवित्र रमजान महीना , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे पार्श्वभूमि वर सनासुदी चे दिवसात शहरात रोगराई पसरु नए म्हणून नगर परिषद चे प्रशासक श्री भाऊसाहेब जाधव यांचे सूचने नुसार मुख्यधीकारी सुधीर गवली यानी स्वच्छता एजेंसी कडून शहरात धुर फवरनी सुरु केली आहे
. गाव भगतील लड्डा कॉलोनी,मलंग शाह मोहल्ला ,कुरेशी गल्ली येथुन या कामी सुरवात करण्यात आली आसुन शहरातिल पूर्ण भागात ही मोहिम राबविली जायिल .या कामी स्वच्छता एजेंसी चे सुनील काले ,अशोक पवार ,गंगाधर काले , पाराजी चव्हाण श्रम घेत आहेत.या मोहिम मुले नागरिक समाधान व्यक्त कारित आहे.
