📰 ताज्या घडामोडी

महसुल पथकाच्या सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपी सह १७ लाखाचे टिप्पर जप्त

Shamsundar chittoda
30 एप्रिल 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

. तालुक्यातील सासखेडा येथे दि. ११/०४/२२ रोजी दु ०२:०० वाजता येथील जिल्हा परीषद शाळे समोर अवैध रित्या साठवुन ठेवलेल्या वाळु साठ्यातुन वाळु भरतांना टिप्पर क्रमांक MH-21BG-4027 चे चालक व मालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जण हे महसुल

पथकातील तलाठी महेंद्र प्रभाकर साळवे तलाठी सज्जा दुधा ता मंठा जि जालना यांना अवैध रीत्या वाळु भरतांना आडळुन आले महसुल पथकातील तलाठी कारवाई करतील म्हणुन टिप्पर चालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जणांनी तलाठी साळवे यांना धमदाटी करून टिप्पर मधील वाळु खाली करून तेथुन पळुन गेले.म्हणुन तहसीलदार मंठा यांच्या आदेशाने तलाठी साळवे यांनी सदरील आरोपींच्या विरूद्ध मंठा पोलीस ठाणे येथे सरकारी कामात अडथळा व अवैध वाळु चोरीचा गुन्हा दाखल केला आहे यात आरोपी (१)पवन सुभाष राठोड वय २४ वर्ष रा नायगांव ता मंठा टिप्पर चालक यास ताब्यात घेवुन टिप्पर चालकाच्या म्हणण्याप्रमाणे टिप्पर मालक विजय उत्तम चव्हाण वय ४२ वर्ष रा हिवरखेडा सध्याचा पत्ता तळणी फाटा रोहाऊस यांच्या राहत्या घरासमोरून टिप्पर क्रमांक MH-21-BG-4027 हे टिप्पर ज्याची अंदाजीत किंमत १७ लाख रूपय तपासासाठी जप्त करण्यात आले आहे.

सदरील कारवाई मा. प्रभारी पोलीस अधिक्षक साहेब जालना मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे परतुर मां.पोलीस निरिक्षक संजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक बालभिम राऊत, पो अमलदार शाम गायके, आसाराम मदने,दिपक आढे,यांनी कारवाई करून गुन्हा उघडकिस आणुन एका आरोपीस अटक करण्यात आले.पुढिल तपास पो उपनिरीक्षक बालभिम राऊत हे करीत आहेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात