📰 ताज्या घडामोडी

जिद्द चिकाटीच्या जोरावर कु. सायली भिमराव हाके हिने महाराष्ट्र अभियंत्रिकी सेवा (MPSC)सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रीत अधिकारी) Gr-B या पदावर मारली बाजी

Shamsundar chittoda
27 एप्रिल 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

गाव सांगोला ता.सांगोला जिल्हा. सोलापूर येथील सायली भीमराव हाके हिने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एमपीएससी सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी मध्ये सहाय्यक अभियंता (राजपत्रित अधिकारी ग्रेड बी ) या पदावर निवड झाली आहे

सायली हिने पहिली ते बारावी शिक्षण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगोला येथे झाले डिग्री शिक्षण राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे झाले सायली हाके हिचे वडील सायली दोन वर्षाची असताना भीमराव हाके यांचे निधन झाले व सायली हाके यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखाच्या डोंगरातून सावरून आई व भाऊ यांनी सायलीला साथ देऊन शिक्षणासाठी खंबीरपणे सायलीच्या पाठीमागे उभे राहून सायलीच्या शिक्षणासाठी आईने व भावाने भरपूर कष्ट व मेहनत करून सायलीला शिकवण्यासाठी मेहनत केली आज सायलीला वडील नसून सायली हिने आपल्या आई व भावाचे स्वप्न साकार करण्यासाठी या पदावर जाण्याची जिद्द ठेवली आज खरोखर सांगायचे म्हटले तर सायली एक गरीब घराण्यातील मुलगी आहे.

ती लहान असताना तिचे वडील त्यांना सोडून गेले तिच्या पाठीमागे आईने व भावाने तिला खंबीर साथ देऊन यशाचे शिखर गाठण्याची संधी दिली व सायलीने त्या संधीचे सोने करून आपल्या आई व भावाचे नाव सोलापूर जिल्ह्यामध्ये झळकवले आज सायली सारखी मुली मुले घडले पाहिजेत सायलीची निवड झाल्याबद्दल प्रकाश सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांना कळताच सायलीशी संवाद साधताना म्हटले की एक गावकऱ्यांना आंनद होतो की, एक मुलगी असून सुद्धा खंबीरपणे शिक्षण घेऊन यशाची पायरी चढत असताना अनेक वेळा चढ-उतार येतच असतात परंतु याच चढ उताराला शांत ठेवण्यासाठी जिद्द चिकाटी ची गरज असते आज सायली सारख्या मुली मोठ्या पदावर गेल्या पाहिजेत यासाठी शिक्षण हे आजच्या मुला-मुलींसाठी काळाची गरज आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा व यशस्वी व्हा

सायली ताईंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो व नक्कीच या समाजामध्ये तुमच्या सारख्या मुली तुमच्यासारखे मुले तुमचा आदर्श घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत, आज तुम्हाला राज्यभरातून तुमच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ही संपत्ती तुम्ही कमवलेली आहे याचा तुम्ही स्वीकार करा आसे त्यांनी शेवटी सांगितले व मनपूर्वक शुभेच्छा दिल्या

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात