📰 ताज्या घडामोडी

परतूर येथे यूवा सेना तर्फे पाणपोई चे उद्धघाटन

च
Shamsundar chittoda
24 मार्च 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

दि 23रोजी शिवसंपर्क अभियानानिमित्त युवा सेना शहर प्रमुख राहुल कदमयांच्यातर्फ पाणीपोईचे उद्धघाटन मावळ लोकसभा चे खासदार श्रीरंग आप्पा बारणे,अर्जुन भाऊ खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे पाटील बोराडे उपजिल्हाप्रमुख माधवराव मामा कदम,तालुका प्रमुख अशोकराव आघाव, महेश नळगे, अजय कदम युवा सेना शहर प्रमुख राहुल कदम, कांताराव सोळंके,विठ्ठलराव वटाने,शाहीर खालापुरे, भारत पंडित, दत्ता पाटील सुरुंग अमोल सुरूंग,रामजी खवल,मुधुकर पाईकराव राजु शिंदे,विकास खरात, गजानन चवडे,दिपक काळे,लक्समिकांत कवडी,आबा कदम,आप्पासाहेब वटाणे, बाळासाहेब अंभुरे, नितीन राठोड, कैलास ढवळे, दिलीप निकम गजानन खोसे तुकाराम बोरकर,बापुराव बोरकर, अरूण धुमाळ, नागेश चिखलीकर,संदिप पाचारे यांच्या सह शिव सैनिक उपस्थित होते 👍🏹🏹

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→23 मार्च 2022
मनुष्याच्या कृळाने कोणी श्रेष्ठ होत नाही मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या साधने वरुन सिध्द होत-विशाल महाराज खोले

मनुष्याच्या कृळाने कोणी श्रेष्ठ होत नाही मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या साधने वरुन सिध्द होत-विशाल महाराज खोले

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात