📰 ताज्या घडामोडी

पहिली राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत सोतोकान कराटे टिमचा विजय.

च
Shamsundar chittoda
10 मार्च 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व किनवट येथील लक्ष्मीबाई यशीमोड सेवाभावी संस्था किनवट च्या विद्यामाने दि. ०५ व ०६ रोजी किनवट येथील क्रिडा संकुल साई मंदिर परिसरात सकाळी १०,वा. किनवट येथे कराटे स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते

या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन मा.स.जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजारा यांच्या हस्ते करण्यात आले. यास्पर्धेला पंधरा जिल्ह्यातील कराटे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत परतूर च्या सोतोकान कराटे डो इंडिया. संघाने सहभाग नोंदवत बाजी मारत.ट्राँफी आपल्या नावे केली. व मेडल प्राप्त करण्यात यशस्वी झाले.सहभागी कराटे विध्यार्थी वैष्णवी घोडे.दुर्गा शेळके. वैष्णवी शेळके. साक्षी नरवैय.शिवानी पाल.आरती शिंदे.अभिषेक पावले. अजय गिरी. अब्बूजर शेख. रेहान शेख. दिव्या वाकळे.भक्ती कोरडे. श्रावणी लोहगावकर.साधना सोळंके. विक्रम सोळंके.अजलान शेख.राज वाघमारे.शे.मोहम्मद मलिक मोहम्मद मुराद.पुर्थवीराज कोरके.वैभव येडे. वेदांत कुकडे. विक्रम रनबावळे.अर्णव तापडीया.रूद्र घाडगे.हर्ष बागुल.यांनी आपला बेस्ट देत सर्वांनी मेडल प्राप्त केले. यांना कराटे मास्टर माणिक जैस्वाल व रोहित जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.किनवट येथील स्पर्धे चे आयोजक संदिप यशीमोड यांनी परतूर कराटे टीम व कोच यांना ट्राँफी,देऊन सन्मानित केले.

परतूर येथील नागरीक, व,पालक यांनी किनवट येथून परत आल्या नंतर परतूर रेल्वे स्टेशनवर माणिक जैस्वाल, रोहित जैस्वाल,व सर्व टिमचे हार घालून ढोल ताषेच्या गजरात स्वागत केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→8 मार्च 2022
सन आँफ आंबेडकर ग्रूपचे सनी गायकवाड यांच्या पाठ पुराव्या मुळे वंचित घटकातील बांधकाम लेबर लोकांना मा.आ.सुरेश कुमार जेथलिया यांच्या हास्ते कामगार सुरक्षा किटचे वाटप

सन आँफ आंबेडकर ग्रूपचे सनी गायकवाड यांच्या पाठ पुराव्या मुळे वंचित घटकातील बांधकाम लेबर लोकांना मा.आ.सुरेश कुमार जेथलिया यांच्या हास्ते कामगार सुरक्षा किटचे वाटप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात