📰 ताज्या घडामोडी

जि.प.प्रा.शा.वसंतनगर तळणी येथे शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण व शाळा स्तरीय मेळावा पार पडले.

Shamsundar chittoda
28 मार्च 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

केंद्रस्तरीय प्रशिक्षण व शाळा स्तरीय मेळावा यांच्या आतर्गत तळणी येथे

सुरुवातीला प्रभातफेरी काढण्यात आली.आगामी जुन 2022 या वर्षात शाळेत प्रवेशीत बालकांचे व माता पालकांचे अगदी उत्साहात स्वागत करण्यात आले.

मेळाव्याची सुरुवातीला सांस्कृतीक गीते सादर करण्यात आली.त्यानंतर मेळाव्यात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते.जसे शारीरिक ,बौद्धिक,सामाजिक व भावनिक , भाषा विकास ,गणनपूर्व तयारी असे एकूण 8 प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले. या प्रत्येक स्टॉल वर बालकाची प्रगती तपासण्यात आली. बालक ज्या ज्या गोष्टीत कमी असेल तेथे त्या गोष्टीत परिपूर्ण होण्यासाठी त्या बालकाच्या माता पालकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.

प्रसंगी तळणी केंद्राचे गटसमन्वयक - श्री अभिमान बायस सर , तळणी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक - श्री जे.डी. इंगळे सर , श्री ए.टी.धारतकर सर तसेच तळणी केंद्रातील सर्व शाळेतील 50% शिक्षक उपस्थित होते.

प्रशिक्षण तज्ञ म्हणून - श्री राजबिंडे सर व पी.डी.उमाळे यांनी मोलाची भूमिका बजावली. या शाळापूर्व तयारी मेळावा यासाठी अंगणवाडी ताई व सेविका, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती मनोरमा सदर, विद्या पवार, रोहीणी भावसार, अनीता पांचाळ, कल्पना देशमुख. जयश्री वाघ यांनी स्वयंसेवकांची भूमिका पार पाडली कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहशिक्षिका श्रीमती कुलकर्णी व्ही.बी.यांनी मोलाची भूमिका बजावली.

..

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात