📰 ताज्या घडामोडी

दत्त मंदिर संस्थान तळणी भोलेनाथ गड येथे पहिल्यांदाच गोमातेचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न

Shamsundar chittoda
2 मार्च 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

दत्त मंदिर संस्थान तळणी भोलेनाथ गड येथे पहिल्यांदाच गोमातेचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दत्त मंदिर संस्थान चे मठाधिपती महंत श्री चरणदास जी महाराज यांनी आयोजीत केला होता सपूर्ण तळणी परीसरात पहिल्यांदाच गाईचे डोहाळे जेवण आयोजीत केले असल्याने हा कार्यक्रम बघण्यासाठी मोठया प्रमाणात भावीकांची उपस्थीती होती

विषेश करून मातृशक्ती मोठी उपस्थीती यावेळी दीसून आली सर्वप्रथम ब्रम्हवृंदांच्या उपस्थीतीत गाईची विधीवत पूजा करण्यात आली पाच सौभाग्यवतीच्या हाताने गाईची ओटी भरून तीचे औक्षण करण्यात आले गाईसाठी सर्व फळाची आरास तिच्या समोर मांडण्यात आली गाईला हारानी सजवण्यात आले होते श्री दत्तात्रय संस्थांनचे मठाधीपती चरणदास महाराज यांनी त्यांच्या लाडक्या गाईचे डोहाळे जेवण आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी महाराजाचा भक्त परिवार तळणी चिकलठाणा रायपुर हातनुर वैजापूर नाऊर औरंगाबाद या ठिकानाऊन भक्त मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले महाराजानी जमलेल्या सर्व भक्तांना गोमातेचे महत्व पटवून दिले नंतर गाईची ओटी भरून पुजा आरती करून महिलामंडळींनी हळद कुंकू लावून गाईची ओटी भरली नंतर मठाच्या वतिने सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गाईच्या पुजेचे मुख्य मानकरी पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ वासुदेव शंकर राठोड खुरामपुर मंत्र उच्चारण करणारे कल्याण महाराज जोशी

सर्व भक्तांनी महाराजांचे असा नविन उपक्रम राबवलल्या बद्दल खुप खुप कौतुक केले

हिन्दू धर्मामध्ये गाईचे मोठे महत्व आहे आजच्या कठीण काळात गोमाते वर संकटे येत आहे तीचे संगोपण होणे गरजेचे असून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा गो सेवाच असल्याचा संदेश समाजा पर्यन्त जाण्यासाठीच गाईचे डोहाळ जेवणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंहत चरणदास महाराज यांनी सांगीतले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात