📰 ताज्या घडामोडी

दैठणा फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता

च
Shamsundar chittoda
18 मार्च 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तालुक्यातील दैठणा फाटा येथे प.पू ब्रम्हनिष्ठगुरु गंगाभारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याचे कीर्तनानी झाली.

दैठणा फाटा येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, गाथा भजन, हरिपाठ, रात्री नामवंत किर्तनकार यांचे कीर्तन प्रवचन व जागर कार्यक्रम झाले. तसेच भागवत कथा प्रवक्ते भागवताचा-र्य हभप नामदेव महाराज शास्त्री शिळवणीकर यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाली. दि १५ मार्च रोजी एक वाजता हभप बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याचे कीर्तनानी सप्ताहाची सांगता झाली.

यावेळी हभप बाळू महाराज गिरगावकर बोलताना म्हणाले की ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे भूत भरलेले असते

भाविकांनी अंधश्रद्धा डोक्यात ठेऊ नका. भाविकांचा विश्वास संपादन करून गैरफायदा घेतला जात असल्याने अंधश्रद्धेच्या बळी पडू नका असे आवाहन केले. या सप्ताह दरम्यान माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात, शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, नितिन जेथलिया, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, बळीराम कडपे, जि.प. सदस्य प्रतिभा इंद्रजीत घनवट, सुदर्शन सोळंके, मधुकर खरात, ओंकार काटे, बाबासाहेब गाडगे, तसेच डॉक्टर, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिकसह पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संखेने उपस्थिती होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 मार्च 2022
सोपान गणपतराव चव्हाण यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

सोपान गणपतराव चव्हाण यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात