📰 ताज्या घडामोडी

आमदार संतोष बांगर यांच्या निषेधार्थ परतुर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन

Shamsundar chittoda
29 मार्च 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दि 25/03/2022 या दिवशी भाषण देत असतांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल व वंचित बहुजन आघाडी बद्दल अपमानास्पद बोलले व बिनबुडाचे आरोप केले म्हणून आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आज दि 29 / 03 / 2022 मंगळवार रोजी तहसील कार्यालय परतूर येथे तालुका अध्यक्ष बाबुराव गोसावी व तालुका महासचिव रविंद्र भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले उपस्थिती

डॉ किशोर त्रिभुवन जिल्हा उपाध्यक्ष, रोहन वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष , राहुल नाटकर जिल्हा सचिव, हनुमंत मोरे जिल्हा संघटक ऍड सुरेश काळे, तालुका उपाध्यक्ष शोएब पठाण, उपाध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष प्रकाश मस्के, ता सचिव उत्तम साळवे, ता सचिव नामदेव नाचणप परमेश्वर पाईकराव, सारनाथ सोनपसारे, सतिष गरड, संदीप सोनपसारे, अभिषेक गरड, गौतम गरड, गोटू गरड, बाळू झोटिंग, दत्ता सोनपसारे, आनंद गरड, विश्वजीत गरड, संकेत गरड, नागसेन घायताडक, निवृत्ती पाईकराव, सुमेध वानखेडे, कैलास घायताडक, चंद्रकांत मस्के, लखन केवट, विकास भदर्गे, सचिन पडघन, प्रदीप जाधव,आकाश मुंढे आदी उपस्तिथ होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात