📰 ताज्या घडामोडी

ऐकण्यासाठी नव्हे.. अनुभवण्यासाठी या! चला शिवतीर्थावर! -गणेश बोराडे

च
Shamsundar chittoda
30 मार्च 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक तावरे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे मंठा तालुकाध्यक्ष गणेश बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली मनसे मंठा राजगड कार्यालय येथे मिटींग घेण्यात आली, यावेळी गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबई शिवतिर्थ येथे राज ठाकरे यांच्या विचार ऐकण्यासाठी मंठा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे आवाहन त्यानी केले,

यावेळी महादेव मिसाळ, रामभाऊ इंगळे, तुळशीराम बोराडे, दिपक देवकर, रामेश्वर घुंगरट, ईश्वर मोरे, मच्छिंद्र निकाळजे, बालासाहेब बोराडे, गजानन माळकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→30 मार्च 2022
परतूर नगर परिषद कडून परतूर दिव्यांग अर्थसाह्य वाटप

परतूर नगर परिषद कडून परतूर दिव्यांग अर्थसाह्य वाटप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात