वखार महामंडळ ते बस स्टँड रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना रहिवाशांचे निवेदन परतूर नगरपालिका हद्दीतील एकता नगर, सदानंद नगर ,राजे मल्हार नगर ,तसेच नागवंश नगर ,या नवीन वसाहती दहा ते पंधरा वर्षे स्थायिक झालेले आहेत. परंतु नगरपरिषद पालिकेकडून या सर्व वसाहतींना जोडणारा कच्चा रस्ता किंवा सिमेंट काँक्रेट रस्ता नगर परिषदेने अजूनही कॉंक्रिटीकरण केलेला नाही .अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा याकडे त्यांनी कानाडोळा केलेला आहे त्यामुळे आम्हाला सर्व रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .तरी आमची सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की तात्काळ रस्ता नगरपरिषद ने लवकरात लवकर सिमेंट काँक्रीटीकरण करावा नसता आमच्या सर्व रहिवाशांच्या वतीने आपल्या नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे..
निवेदन वरील सह्या उद्धव देवराव शेंडगे ,प्रभाकर गोरे ,सुभाष पिसाळ ,बाळू रावसाहेब बकाल, मथुरा तातेराव गोरे ,यादव आकाश भालेकर, आकाश राम भाऊ सोनटक्के ,विशाल आव्हाड, सुनील थोरात, नरेश कांबळे ,केशवराव शेंडगे, अनिल गोरे ,उमाशंकर ,व्यंकट चव्हाण, दामोदर थोरात ,गंगाधर ऊनवणे, बाळासाहेब गोरे ,रामेश्वर लहाने, माऊली गायकवाड ,भगवान गणेश आढाव ,प्रमोद पिसाळ, शंकर भालेकर, आकाश पानझाडे, केशव राठोड, बाळू चिखले ,योगेश घोंगडे ,हरणाची आढाव ,नंदाबाई गोरे, नागोराव ढोणे ,भाऊराव गायकवाड, मारोतराव खरवडे ,नागेश राऊत, कृष्णा जैत सुरेश रामभाऊ जय नामदेव गोरे ,उदावंत कृष्णा, गायकवाड, प्रदिप मस्के, दीपक लबासे पांडुरंग भालेकर, डिके ल बासे सुंदर सागुते, अशोक गोंधळी, शिवाजी गोरे ,देवराव गणपत शेंडगे ,मीरा शेंडगे, धनंजय खांडेभराड ,आदींची या वेळी उपस्थिती होती..
आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा
सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.
इतर ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा ↗परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा