📰 ताज्या घडामोडी

शर्मा क्रिकेट ॲकॅडमी चे चार खेळाडू अंडर फोर्टीनच्या जालना जिह्वा संघात

च
Shamsundar chittoda
9 फेब्रुवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतिनिधी (हनुमंत दवंडे ) येथील शर्मा क्रिकेट अकॅडमी चे चार खेळाडू अंडर फोर्टीन जालना जिल्ह्याच्या संघात समावेश झाला आहे पुणे येथे होणाऱ्या जिल्हाअंतर्गत अंडर फोर्टीन च्या स्पर्धा होणार असून यामध्ये जालना जिल्ह्याचा संघ खेळणार आहे

परतुर येथील शर्मा क्रिकेट अकॅडमी चे विश्वजीत बन अनुराग बन अर्णव आकात दर्शन मुजमुले या चार खेळाडूंचा समावेश झालेला आहे

यासंदर्भात शर्मा क्रिकेट अकॅडमी चे संचालक तथा शिक्षक संतोष शर्मा यांनी सांगितले की या स्पर्धेत हे चारही खेळाडू निवडकर्ते याचे लक्ष वेधतील व पुढील स्पर्धेसाठी पात्र होतील असे मत त्यांनी व्यक्त केले

पुढे बोलताना सांगितले या चारी खेळाडूंना शर्मा अकॅडमी सोबतच बीसीसीआयचे अजिव सभासद राजू काणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे या खेळाडूंसाठी फार अभिमानास्पद गोष्ट असून नेहमीच राजू काणे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी प्राप्त करून दिलेली आहे काणे सर यांनी सय्यद शोयब सारख्या हा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मधल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट संघात संधी प्राप्त करून दिली यापुढेही असे खेळाडू ग्रामीण भागातील खेळाडूंना नवीन नवीन संधी राजू काणे यांच्या मार्फत प्राप्त करून दिली जाईल असे शेवटी हम तो शर्मा यांनी सांगितले

या निवडी बद्दल आमदार बबनराव लोणीकर माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर कृउबा सभापती कपिल आकात शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल माधवराव मामा कदम बाबासाहेब तेलगड बाबासाहेब गाडगे प्रकाश चव्हाण क्रिश आरडे प्रवीण सातोनकर छत्रगुन कणसे महेश नळगे आदींनी अभिनंदन केले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→9 फेब्रुवारी 2022
राणी वाहेगाव येथील वंजारे कुटुंबाला ,कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 20,000 हजाराची मदत....====.=====

राणी वाहेगाव येथील वंजारे कुटुंबाला ,कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 20,000 हजाराची मदत....====.=====

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात