📰 ताज्या घडामोडी

ह. ब. प. सतीश महाराज शास्त्री यांच्या सत्कार व ग्रंथा चे वाटप

च
Shamsundar chittoda
10 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

रामायनाचार्य श्री. ह.भ.प.सतीष महाराज शास्त्री जाधव यांचा सह कुटुंब सत्कार मनसेचे मंठा तालुका अध्यक्ष श्री. गणेश बोराडे व सहपरिवार यांच्या वतीने करण्यात आला तदनंतर ज्ञानेश्वरी वर आधारित ग्रंथ लेखक वाल्मिक यादवराव पंडित या ग्रंथाचे अनावरण श्री. ह. भ. प. सतीष महाराज शास्त्री जाधव यांच्या हस्ते करन्यात आले , मनसे मंठा तालुकाध्यक्ष गणेश बोराडे यांच्या तर्फे ज्ञानेश्वरी आधारित २१ ग्रंथ मोफत देण्यात आले. ह. ब. प. सतीश महाराज शास्त्री व उपस्थित भक्तगन.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→10 फेब्रुवारी 2022
मंठा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल

मंठा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात