📰 ताज्या घडामोडी

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती परतूर कार्यकारणीची निवड जाहीर

Shamsundar chittoda
1 फेब्रुवारी 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह परतूर येथे आयोजित करण्यात आली या प्रसंगी पंचक्रोशीतील सर्व सामाजिक संघटना ,राजकीय पक्ष पदाधिकारी उपस्थित होते , सर्वानुमते कृष्णा सोळंके यांची अध्यक्ष तर सचिव विष्णू मचाले , कार्याध्यक्ष विक्रम धुमाळ , उपाध्यक्ष नामदेव तौर , सहसचिव लक्ष्मण बिलहारे , उपाध्यक्ष विष्णू काळे , कोषाध्यक्ष शाम शिंदे , यांची निवड क

रण्यात आली ,

या प्रसंगी शिवजन्मोत्सवाचे नियोजन करण्यात आले , शोभायात्रा अर्थात मिरवणूक सकाळी काढण्यात येणार आहे त्यात लहानमुले ,महिला सामील होणार आहेत , लेझीम पथक , देखावे , व शिवकालीन कला सादर करण्यात येणार आहेत , सर्व परतूर आणि परिसरातील शिवप्रेमींनी या शिवजन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले प्रसंगी मार्गदर्शक रमेश सोळंके , महेश नळगे , संपत टकले ,विनायक भिसे , विष्णू शिंदे , सचिन खरात , पांडुरंग नवल,दत्ता सुरुंग , गजानन चवडे, दिपक कदम , सिद्धेश्वर लहाने , डी एन केवारे व सर्व आजी माजी नगरसेवक , सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी , सर्व सामाजिक संघटना उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात