📰 ताज्या घडामोडी

पोलीस स्टेशन आष्टी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न...

च
Shamsundar chittoda
15 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

====================

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक आष्टी पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोरणा संदर्भामध्ये शिवजयंतीच्या उत्सव साजरा करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये शिवभक्त शिवज्योत घेऊन जाण्यासाठी 200 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे तसेच पाचशे लोकांनी एकत्र येऊन शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा असे दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे

याच अनुषंगाने आष्टी पोलीस स्टेशन येथे समता, बंधुता, न्याय, या मूलभूत हक्क याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि शांततेत शिवजयंती उत्सव आपण साजरी करावा .असे आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागवें साहेब यांनी शांतता बैठकीमध्ये सांगितले .या शांतता बैठकीला उपस्थित म्हणून पंचायत समिती परतूर चे उपसभापती रामप्रसाद थोरात , जागीरदार, सिद्धेश्वर सोळंके, मधुकर बाप्पा खरात, आष्टी ग्रामपंचायत सदस्य, व पत्रकार बंधु, उत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 फेब्रुवारी 2022
राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसणार .....===================

राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसणार .....===================

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात