📰 ताज्या घडामोडी

माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व चि.प्रशिक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब अनाथ मुलांना फळे वाटप करण्यात आली ...

Shamsundar chittoda
8 फेब्रुवारी 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

सन ऑफ आंबेडकर परतूर ग्रुपचे सनी गायकवाड यांचे चिरंजीव प्रशिक गायकवाड यांच्या वाढदिवसाचा आगाऊ खर्च टाळून रेल्वे स्टेशन परिसर, शासकीय रुग्णालय परतुर , परिसरातील गोरगरीब अनाथ मुलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोहर चिवडा ,बिस्कीट, केळी, चिकू ही फळे वाटप करण्यात आली. या वाढदिवसानिमित्त समाजाला आगळा वेगळा संदेश ही त्यांनी दिला आहे. तसेच माता रमाई जयंती उत्साहात साजरी करून हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक कामात अग्रेसर पद्धतीने परतूर शहरात सनी गायकवाड यांनी सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. आणि त्याच माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलाचा वाढदिवसाचा अवाढव्य खर्च न करता साध्या पद्धतीने चिरंजीव चि.प्रशिक गायकवाड यांचा वाढदिवस साजरी करण्यात आला.या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून नितीन साळवे ,शुभम वाहुळ, तसेच गायकवाड परिवारातील सर्व सदस्य ,व सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतूर ची सर्व टीम चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात