📰 ताज्या घडामोडी

ईसा संघटनेच्या जिल्हा संघटक पदी रामप्रसाद थोरात यांची निवड..

च
Shamsundar chittoda
3 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

====================

इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन (इसा )या इंग्रजी संस्था चालकांच्या जिल्हा संघटक पदी परतूर येथील रामप्रसाद थोरात यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत भांदर्गे यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आपण संघटनेच्या स्थापनेपासून कार्य करत आहात आपण संघटनेच्या बांधणी व वाढ विस्तारासाठी प्रयत्नशील असल्याने आपल्या कामाची दखल घेऊन जिल्हा संघटकपदी जबाबदारी देण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळात संघटनेचे जोमाने प्रसार व प्रचार करावा. त्यांच्या या निवडीबद्दल परतूर तालुक्यात सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे..

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 फेब्रुवारी 2022
असंघटीत कामगार आणि महिलांच्या लसीकरणासाठी  “मिशन कोरोना विजय”

असंघटीत कामगार आणि महिलांच्या लसीकरणासाठी “मिशन कोरोना विजय”

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात