📰 ताज्या घडामोडी

गुरु गंगाभारती महाराज पुण्यतिथी निमित्त व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन, हरी कीर्तनासाठी उपस्थित राहण्याचे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले यांचे आवहान

च
Shamsundar chittoda
14 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

गुरु गंगाभारती महाराज पुण्यतिथी व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दैठणा खुर्द फाट्यावरील गुरु गंगाभारती संस्थान प्रांगणामध्ये ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे सायंकाळी 5:00

वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कीर्तनाचे संयोजक युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तथा दैठणा खुर्द चे उपसरपंच संपत पाटील टकले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे

पुढे या पत्रकात म्हटले आहे की पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या गुरु गंगाभारती महाराज यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त व राज्याच्या राजकारणामध्ये आपला ठसा उमटवत पाणी पुरवठा खात्याचा भार सांभाळताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघासह राज्यामध्ये अनेक विकासात्मक कामे केली आहेत या पार्श्वभूमीवर हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले असून या हरी कीर्तनासाठी पंचक्रोशी सह मतदारसंघातील जनतेने श्रवण करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक संपत पाटील टकले यांनी केले आहे

ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांनी राज्यभरात युवकांसाठी समाज प्रबोधन केले असून या प्रबोधनाचा लाभ मतदारसंघातील जनतेला व्हावा यासाठी या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे या पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→14 फेब्रुवारी 2022
शिवसेना उपशहर प्रमुख परतूर (उत्तर)पदी योगेश राम गाते यांची निवड...

शिवसेना उपशहर प्रमुख परतूर (उत्तर)पदी योगेश राम गाते यांची निवड...

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात