📰 ताज्या घडामोडी

आयटा तर्फे सरफराज कायमखानीचा सत्कार

च
Shamsundar chittoda
4 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर (हनुमंत दवंडे ) वरफल येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी श्री सरफराज कायमखानीचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

आलं इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन परतुरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयटाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शेख अब्दुल रहीम चे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम ची सुरुवात सय्यद आरेफ ने पवित्र कुराण पठण करून केला प्रस्तावित नसीर खतीब ने मांडला.या वेळी शरीफ पठाण, शेख नवाज माजी जिल्हाध्यक्ष आयटा ,कलिम तांबोळी, शेख ताहेर ने आपले मनोगत व्यक्त केले ,व सरफराज कायमखानीसरानी आपल्या सेवा काळचे अनुभव व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात शेख अब्दुल रहीम साहेबांनी ने आयटा संघटनेच्या परीचय देऊन याचे धोरण समजून आयटा मध्ये सामील व्हा असे आवाहन केले.व सरफराज कायमखानीसरा सारखं सर्वगुणसंपन्न शिक्षक चा उपयोग करून घेतला पाहिजे असं मत व्यक्त केले. या वेळी शेख मुकसिद, मुख्तार बागवान, इरफान देशमुख, व इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देशमुख काशिफ जिल्हाध्यक्ष आयटा जालना व आभार प्रदर्शन शेख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→3 फेब्रुवारी 2022
यंदाचा शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार डॉ.ओमप्रकाश शेटे यांना जाहीर,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण,आयोजक प्रा.सहदेव मोरे पाटील व डॉ.कल्याण मोरे पाटील यांची माहिती

यंदाचा शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार डॉ.ओमप्रकाश शेटे यांना जाहीर,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण,आयोजक प्रा.सहदेव मोरे पाटील व डॉ.कल्याण मोरे पाटील यांची माहिती

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात