📰 ताज्या घडामोडी

येनोरा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. अरुणा अर्जुन दवंडे यांची निवड

च
Shamsundar chittoda
1 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर (हनुमंत तुकाराम दवंडे) तालुक्यातील येनोरा येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अरुणा अर्जुन दवंडे उपाध्यक्षपदी सिद्धार्थ सोपान साळवे यांची निवड करण्यात आली आहे. पालक सभेतून निवडलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे. मंगळवारी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक सरपंच सरपंच विष्णू आसाराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी किसन गाडेकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला आहे.

पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच विष्णू आसाराम गायकवाड,, मुख्याध्यापक शिवाजी किसन गाडेकर, व गावकरी यांची उपस्थिती होती.

सदस्य म्हणून ,संगीता नामदेव गायकवाड ,गोविंद पाराजी गायकवाड,सुनीता भीमराव साळवे,रेखा आसाराम घोडे,भागवत रामकिसन भुंबर,अशोक शंकर शेळके,अनिता सुभाष भुंबर, यशोदा साहेबराव भुंबर, संगीता शरद साळवे, नारायण काशीनाथ भुंबर, पांडुरंग कोंडीबा भुंबर, ,रुख्मिण विठ्ठल भुंबर,देवराव नत्थुजी सोनवाने, मोनिका मदन जोगदंड ,हरिओम जयवंत भुंबर सचिव म्हणून शिवाजी किसन गाडेकर,शिक्षण तज्ञ म्हणून भास्कर बळीराम साळवे यांची निवड करण्यात आली . मुख्याध्यापक व गावातील सरपंच

यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→1 जानेवारी 2022
स्वामी विवेकानंद कॉलेज येथे करियर कौन्सिलिंग व स्पर्धा परीक्षा व्याख्यान संपन्न-                                           अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन व जिद्द यामुळे यश मिळणे सोपे- सतीश कुलकर्णी

स्वामी विवेकानंद कॉलेज येथे करियर कौन्सिलिंग व स्पर्धा परीक्षा व्याख्यान संपन्न- अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन व जिद्द यामुळे यश मिळणे सोपे- सतीश कुलकर्णी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात