📰 ताज्या घडामोडी

यश ग्रुप ऑफ इन्स्टीट्युट मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

च
Shamsundar chittoda
26 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर (शेख अथर )तालुक्यातील सातोना खुर्द येथे यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यश इंग्लिश स्कूल येथे 73 वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण युवानेतृत्व यश महेशराव आकात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून यश महेशराव आकात , स्वप्निल आकात ,विलासराव लाटे,अनंतराव आकात, संतोष आकात ,आकाश आकात, संदीप कवडे , शामीर शेख , यश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराम खंदारे व यश इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल अनिल बोराडे यांची उपस्थिती होती .

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जयराम खंदारे यांनी केले, तसेच प्रजासत्ताक दिनाचे महत्व यश महेशराव आकात व संदीप कवडे यांनी सांगितले. राष्ट्रीय सण-उत्सव उत्साहात साजरे करण्याबरोबरच प्रत्येक भारतीयाने आपल्या क्षेत्रात महान कार्य करून देशहितासाठी महत्त्वाचे योगदान दिले पाहिजे असे आवाहन यश आकात यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बळीराम भले यांनी केले.कार्यक्रम

यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→26 जानेवारी 2022
मुलाच्या जन्मदिनाचा खर्च टाळून एस टी कामगारांना राशन वाटप...

मुलाच्या जन्मदिनाचा खर्च टाळून एस टी कामगारांना राशन वाटप...

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात