📰 ताज्या घडामोडी

तळणि येथे मरावीकंपनी च्या वतीने हर घर दस्तक योजने अत्तर्गत विज बील भरण्याचे व्यवस्था

Shamsundar chittoda
18 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणी (रवी पाटील)महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या वतीने हर घर दस्तक योजने अत्तर्गत विज वितरणच्या ग्राहंकांना विज बिल भरण्याची व्यवस्था या योजनेद्वारे महावीतरणकडून ग्राहकांच्या घरीच होणार असल्याने या योजनेमुळे विज वितरणच्या ग्राहकांमध्ये नियमित बिल भरण्याची सवय लागून वसुलीच्या प्रमाणात वाढ होऊन ग्राहंकाचा सुध्दा वेळ व विज बीला साठी भरण्यासाठी इतर सेवा केद्रावर लागणारा अतिरीक्त पैसा सुध्दा यामुळे वाचणार आहे या योजने मुळे महावीतरणचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन विज बिलाचा भरणा केल्यावर जाग्यावरच पावती पाँश मशिनद्वारे ग्राहकांना मिळणार आहे

तळणी गावचा विचार करता बिल भरण्यासाठी ग्रांहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे या पाँश मशिनद्वारे ग्राहंकाकडे विज बिल नसले तरी त्या ग्राहकांकडील बिलाची रक्कम किती आहे हे कळनार आहे ग्राहकाने ग्राहक नबंर सागीतल्यानंतर त्याची पूर्ण बिलाच्या रकमेची माहीती कळनार आहे तळणी येथे एकुण ७३० आधिकृत ग्राहक असुन जवळपास चार लाख रूपयाच्या आसपास ची महिन्याची वसुली तळणी गावातून महावीतरण ला जाते मोठा व्यापारी वर्ग असून स्थानिक लाईनमन वसुलीच्या निमित्याने प्रत्येक ग्राहकांच्या घरी जाणार असल्याने त्या ग्राहंकांची अडचण सुद्धा या निमित्याने महावीतरणच्या कर्मचार्याला समजणार आहे ग्रामीण भागात या योजनेमुळे ग्रांहकाना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न महावीतरणचा दीसतो आहे तळणी येथे ऐबी केबल टाकल्यापासुन विज वितरणच्या विज पूरवठ्यात नियमितता आली असुन लाईनमन व महावीतऱण इतर कर्मचारी या साठी प्रयत्न करतानाचे चिञ तळणी येथे दीसत आहे

हर घर दस्तक योजना मोबाईल कनेक्ट बुल्टूथ प्रिंटर च्या सह्याने विज ग्राहकांना लाईट बिलाची पावती जागेवर देणे अगदी सोपे झाले विज बिल् वसुली अधीकच वेग येणार असुन ग्रांहक व महावीतरण याचा थेट सवांद व अडचणी सुध्दा लक्षात या योजने द्वारे येणार

एस एन पौळ यानी सागीतले

महावीतरणच्या या योजने मुळे व्यावसाईकाना सोईचे होणार आहे बिल भरण्यासाठीचा लागणारा वेळ शिलक पैसे देण्याची गरज लागणार नाही यामुळे विज बिल भरण्याची नियमीतता सुध्दा ग्राहंकामध्ये होईल अशी प्रतिक्रीया पीठ गिरणी मालक अनिल तौर यानी दीली

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात