📰 ताज्या घडामोडी

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त हेलस येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले

च
Shamsundar chittoda
9 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ। दि.09 मंठा तालुक्यातील हेलस या गावी सलग 3 वर्षापासून राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे या वर्षीही हेलस येथे सर्व कोरोनाचे नियम पाळून संभाजी ब्रिगेड हेलस शाखेच्या वतीने व श्री स्वामी समर्थ रक्तपेढी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी 30 पेक्षाही अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले, कार्येक्रमाचे अध्यक्ष म्हणून हेलस चे चेअरमन दिपक भाऊ खराबे यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्येक्रमास सुरुवात केली तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे सर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश घारे मंठा तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे व सर्व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्येकर्ते, जिजाऊ भक्त, गावकरी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→9 जानेवारी 2022
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाणे एक कोटी 10 लाख रुपये चा फुल बांधून तयार  .-पद्माकर कवडे

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाणे एक कोटी 10 लाख रुपये चा फुल बांधून तयार .-पद्माकर कवडे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात