📰 ताज्या घडामोडी

परतुर येथील धम्मदिप विहारात नामांतर दिनी शहिदांना अभिवादन

च
Shamsundar chittoda
14 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर/हनूमंत दंवडे

परतुर दि 14/01/2022 रोजी परतुर येथील धम्मदिप बुध्द विहारात नामांतर दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष रामचंद्रजी पानवाले हे होते,सुञसंचालन व विधी भारतीय बौध्द महासभेचे बौध्दाचार्य हेमंत पहाडे यांनी घेतले या प्रसंगी डाँ.सुनिल पडागळे यांनी नामांतरा विषय आपले मनोगत व्यक्त केले या वेळेस विशाखा महिला मंडळांनी नामंतराचे गाणे गाऊन अभिवादन केले या प्रसंगी नारायण गवई,साहेबराव मानकर,बन्सी शेळके ,बन्सी शेळके सुदामराव गवळी,सनी गायकवाड,नरेश कांबळे,सतीष गवळी,नरेश सोनवने पुष्पाबाई वाघमारे,कोंडाबाई शेजुळ,विमलबाई गवई,शांताबाई शेळके,प्रमिला पाईकराव नंदाबाई धनले, तारामती खरात,जयश्री खरात,जमदाडे ताई वंदाना साळवे,अरुणा पवार,शितल गवळी व धम्मदिप बुध्द विहाराची कमिटी उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→14 जानेवारी 2022
मंठा तालूक्यातील ९०% अनुदान जिल्हा बँकेकडून शेतकर्याना वाटप ,अतिवृष्टीचेअनूदान वेळेवर,मिळाल्याने शेतकर्यात समाधान

मंठा तालूक्यातील ९०% अनुदान जिल्हा बँकेकडून शेतकर्याना वाटप ,अतिवृष्टीचेअनूदान वेळेवर,मिळाल्याने शेतकर्यात समाधान

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात