📰 ताज्या घडामोडी

परतुर मतदारसंघातील क्रिडा चळवळ जागृत ठेवण्यात कायमखानी सरांचा मोलाचा वाटा - मा.आ.सुरेशकुमार जेथलिया

Shamsundar chittoda
31 जानेवारी 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

हनुमंत दवंडे )

गेल्या तिन तपा पासुन परतुर व परिसरात क्रिडा चळवळीचा वसा चालवत जागृत ठेवण्याचे मोलाचे कार्य सरफराज कायमखानी सर यांनी केले असल्याचे प्रतिपादन मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. जिल्हा परिषद शाळेचे क्रिडा शिक्षक सरफराज कायमखानी हे निवृत्त झाल्याने आयोजीत निरोप समांरंभात ते बोलत होते. जेथलिया यांच्या कार्यलयात सपन्न झालेल्या या सोहळयाला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, युवा नेते नितीनकुमार जेथलिया, काँग्रेस चे तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, विलास झरेकर, इब्राहिम कायमखानी सह कार्यकर्त्यांची उपस्तीथी होती.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी कायमखानी यांच्या कार्याचे कौतुक करत म्हटले की, शैक्षणीक कांलखंडात सुरवातीपासुनचं क्रिडा क्षेत्राचा लळा असलेल्या कायमखानी सरांनी नौकरी करत असतांना देखील शाळे वितरीक्त ईतर कुठेही क्रिडा स्पर्धो असल्यास हेरारीने सहभाग नोंदवत त्या स्पर्धो यषस्वी देखील करूण दाखवल्या , त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे .या व्यतिरिक्त परतुर सराख्या ठिकाणी राज्य स्तरीय स्पर्धो घेत त्यांनी ग्रामीण खेळाडुना एक प्रकारे न्याय देण्याच प्रामाणीक प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. त्याचे सर्वच राजकीय पक्ष असो वा सामाजीक संघटना याच्या सोबत स्नेहाचे संबध असुन भविष्यात निवृत्ती जिवनात त्यांनी क्रिडा चळवळ चालु ठेवत राजकीय क्षेत्रातही प्रवेश करावा,असा सल्ला यावेळी जेथलिया यांनी कायमखानी यांना दिला.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात