📰 ताज्या घडामोडी

मंठा येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा , आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

च
Shamsundar chittoda
7 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा-(सुभाष वायाळ)

दि.06 मंठा येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.एस.यु. वायाळ उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री जगदीश राठोड, श्री संतोषराव बोराडे, श्री सुशील घायाळ उपस्थित होते. यामध्ये सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशपाक शेख यांनी केले. तर प्रास्ताविक बाळासाहेब खराबे यांनी केले.बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचे औचित्य साधून मंठा येथील पत्रकार बांधवांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयुब पठाण व उस्मान पठाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.तर रफिक सय्यद यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माऊली बाहेकर,आशिष मोरे, आयुब खान व परिसरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→6 जानेवारी 2022
रांजनी येथे सभु मा. वीद्यालयात कोविड लसीकरणास प्रारंभ

रांजनी येथे सभु मा. वीद्यालयात कोविड लसीकरणास प्रारंभ

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात