📰 ताज्या घडामोडी

मंठा शहरात राजमाता माँ जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

च
Shamsundar chittoda
12 जानेवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ)

दि.12 मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१२बुधवार रोजी विविध सामाजिक संघटना व धर्मवीर शंभुराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आदी गोष्टीचे काटेकोरपणे पालन करून साजरी केली. विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. यामध्ये राजमाता शिक्षण प्रसारक मंडळ व राजमाता अर्बन मंठा तर्फे माँ जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माॅसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. व मान्यवरांनी जिजाऊच्या जीवनावर प्रकाश टाकला.या प्रसंगी संस्थाध्यक्ष डिगांबर बोराडे, नितिन राठोड, अचित बोराडे,वैजनाथ बोराडे ,कृष्णा खरात,संजय बोराडे ,डॉ.देवडे, प्रा.शेळके,संदिप बोराडे,प्रा.ज्ञानेश्वर वायाळ, शिवाजी जाधव,बाळासाहेब बोराडे डाॅ.संतोष मोरे,गजानन बोराडे ,महेश बोराडे,विजय बोराडे, उदय बोराडे,विजय बोराडे,शिवाजी बोराडे,उमेश भगस ,वैभव बोराडे,एकनाथ काकडे, विकास जाधव,दत्ता घुगे, करण बोराडे,पप्पु शेजुळ ,विकास घनवट ,विकास बोराडे,पवन बोराडे,धनंजय उन्हाळे,गोविद बोराडे,अशोक घारे,संतोष बोराडे ,रवि भांबळे ,सुभाष बोराडे, शाम देशमुख,अवि ठोकरे ,शरद मोरे, सुरेश बोराडे ,किष्णा हेलसकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 जानेवारी 2022
येणारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली..

येणारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली..

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात