📰 ताज्या घडामोडी

लालबहादूर शास्त्री खांडवी येथे 9 वी. आणि 10 वी च्या विद्यार्थ्याचे लसीकरण संपन्न...

च
Shamsundar chittoda
7 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर तालुक्यातील खांडवी येथे लालबहादूर शास्त्री हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. गिरी मॅडम यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले आणि शाळेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे एकूण 169 लसीकरण करण्यात आले .या वेळी शाळेच्या वतीने आरोग्य कर्मचारी व गावातील सरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. गिरी मॅडम, खांडवी गवाचे सरपंच गणेशराव हा रकळ, शाळेतील कर्मचारी श्री. कामठे सर , श्री. जोगदंड सर,श्री. चव्हाण सर, माकोडे सर, बरकुले सर , आरोग्य कर्मचारी वृंद श्रिष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बी.आर. तोटे , जी.बी. बुधवंत, श्री. आसाराम नागरगोजे, श्री प्रधान पी. एस . श्रीमती. वैद्य, एल. एस. आशा वर्कर श्रीमती, रेणुका पराडे , चंद्रकला चींचाने,तसेच गावातील पालक विश्वनाथ बरकुले ,श्री ,गोविंदराव बरकुले व,अनेक गावातील मंडळी या वेळी उपस्थित होती .

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 जानेवारी 2022
पिक विमा भरून हि मोबदला मिळाला नाहि , तक्रारीचा पाऊस पाडून सुध्दा , तळणी परीसरातील बहुसंख्य शेतकरी लाभा पासुन वंचित...

पिक विमा भरून हि मोबदला मिळाला नाहि , तक्रारीचा पाऊस पाडून सुध्दा , तळणी परीसरातील बहुसंख्य शेतकरी लाभा पासुन वंचित...

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात