📰 ताज्या घडामोडी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी....................

च
Shamsundar chittoda
5 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

परतूर येथेली परिसरात ऊसतोड मजुरांन सोबत सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रभारी नगराध्यक्ष सादेक खतीब, नगरसेवक सिदार्थ बंड याची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान यावेळी ऊसतोड मजुरांना कपडे वाटप करण्यात आले.यावेळी दिपक मूजमुले,दीपक उबाळे,श्रीकांत उबाळे,सुमित माने,रवी बागल,विलास गायकवाड,दशरथ मुजमुले,विष्णू मूजमुले,गणेशराव मुजमुले,अविनाश पाडेवार,विनायक मुजमुले,रमेश गुजकर,योगेश जईद,सुरेश काळे,शेख समद ,

बाबा भाई, आदींची यावेळी उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 जानेवारी 2022
रोहिना बु. येथे गेल्या दोन महिन्यापासून तलाठी गायब ! अबब!

रोहिना बु. येथे गेल्या दोन महिन्यापासून तलाठी गायब ! अबब!

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात