📰 ताज्या घडामोडी

हातडी येथे सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली =================

च
Shamsundar chittoda
16 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर /

हनुमंत दवंडे

परतूर तालुक्यातील हातडी येथे सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळ व सर्व महिला ग्राम संघाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून ,पोलीस कॉन्स्टेबल निता नवले

निता नवले (महिला पोलीस कॉन्स्टेबल ) गंगाताई जोगदंड (महीला बचतगट सुपर वायसर)सावित्रीबाई फुले बाल संस्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गाढवे,उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड सरपंच, उपसरपंच, सर्व ग्राम पंचायत महिला सदस्या, आरोग्य सेविका आशा कार्यकर्ती शाळेतील विद्यार्थी व हातडी येथील ग्रामस्थ यांची उपस्तीती होती या वेळी संस्कृती झरेकर, स्वरा झरेकर, शारदा बोरकर, संस्कृती बोरकर यांनी यांनी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरवात केली . या नंतर पोलीस कॉनीस्टेबल निता नवले यांनी मार्गदर्शन केले बोलतांना त्या म्हणाल्या मुलींनी शिक्षणावर भर द्यावा कोणीही बालविवाह करू नये महिलांवर कौटोंबिक अत्याचार होत असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा या नंतर समता कलामंच येनोरा यांनी लेक वाचवा लेक शिकवा ,ही शैक्षणिक नाटिका सादर केली या मध्ये हरिभाऊ गायके, शरद साळवे, गणेश घोडे सो पवन घोडे, श्रद्धा वाघमारे भास्कर साळवे, अर्जुन नबाजी गाढवे गजानन गोरे यांनी सहभाग घेतला.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 जानेवारी 2022
सेवली जालना रोडवर दोन मोटरसायकल समोरा समोर धडकल्याने एक ठार तीन जखमी ================

सेवली जालना रोडवर दोन मोटरसायकल समोरा समोर धडकल्याने एक ठार तीन जखमी ================

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात