📰 ताज्या घडामोडी

मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे. – राजकुमार तांगडे

Shamsundar chittoda
28 डिसेंबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

: मुलांना टक्केवारीच्या मागे धावायला लावून. आपण आपल्या उत्तपनाचा 60 % हिस्सा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत आहोत. नोकर्या मिळवन्यासाठी मुलांना शिकवू नका तर त्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी शिक्षिति करा. शिक्षणा सोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येणोरा येथील कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेते,लेखक,नाटककार राजकुमार तांगडे यांनी केले. स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित स्थानिक कलावंत आणि सामाजिक विषयावर प्रबोधन करणार्या कलाकाराचा सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. मुलांचे शिक्षण,आरोग्य, पोषण, बालविवाह,बाल मजुरी या विषयावर जिल्हातील गावा –गावात जाऊन कलापथक आणि पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करणार्या हरिभाऊ गायके, श्रद्धा वाघमारे, शरद शाळवे, गणेश घोडे, गणेश वाघमारे, किशोर घोडे, गोविंद जोगदंड आणि सचिन पाटोळे या कलाकारांचा राजकुमार तांगडे, संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंजाळ, मा. संरक्षण अधिकारी एकनाथ राऊत, गजानन तालुका अध्यक्ष शाहीर घोडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सरपंच विष्णू गायकवाड, उपसरपंच सुरेश भुंबर, गौतम पाटील(पो.पा.), सिमाताई जोगदंड अंगणवाडी सेविका,भागवत जोगदंड,भागवत भुंबर यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या संस्कृतिक विभागाचे प्रवृतक प्रमुख भास्कर साळवे, कार्यक्रम अधिकारी माधव हिवाळे, कला विभागाचे प्रमुख सोमेश सोनटक्के, आणि विठ्ठल सुभेदार हे उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात