📰 ताज्या घडामोडी

दुःखाचं डोंगर बाजूला सारून राहुल लोणीकर थेट अपघात ग्रस्तांच्या मदतीला रस्त्यावर

च
Shamsundar chittoda
18 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

घरातील एखादा कर्ता माणूस कायमच आपल्याला सोडून गेला तर त्याच दुःख कायम असतो आणि वेळोवेळी त्या वैक्तीच्या आठवण मनाच्या गाभाऱ्यात कायम राहत असते परंतु दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे वडील तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे आजोबा स्व.दत्तात्रय लोणीकर यांचे निधन झाले

आणि तालुक्यासह राज्यभरातील नेते,कारकर्ते,मित्र परिवार,पक्षातील सहकारी, अन्य पक्षातील राजकीय मंडळी यांची सांत्वन पर भेटी सुरू असतांना तालुक्यातील शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावर रोहिणा गावाजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास एक अपघात झाला आणि माहिती मिळताक्षणी राहुल लोणीकर यांनी सहकारी कार्यकर्त्यांना सोबत तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त जखमींना रुग्णवाहिकेत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आणि या जखमींना वेळेत उपचार कसे करता येईल यासाठी स्वतः काळजी घेत आहेत या कार्याबद्दल राहुल लोणीकर व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचे जनसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 डिसेंबर 2021
कोरोना लस न  घेतल्यास अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार- उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे.

कोरोना लस न घेतल्यास अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार- उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात