📰 ताज्या घडामोडी

तळीरामांची पोलीसांच्या वाहनाला धडक गुन्हा दाखल पधरा दीवसाची शिक्षा

Shamsundar chittoda
24 नोव्हेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा(रवी पाटील) तालुक्यातील सेवली पोलीस ठाण्याची विभागीय गस्त असल्याने सपोनि उबाळे हे त्याच्या कर्मचार्यासह शासकीय वाहन क्र एम एच बी क्यू ५२३९ ने पोलीस ठाने मंठा येथे भेट देऊन परत जात असताना मंठा जालना रोडवरील बरबडा पाटीजवळ समोरून येणाऱ्या महीद्रा झायलो एम १२ जी झेड ५९३४ क्रंमांकाच्या वाहन चालकाने दारूच्या नशेतच पोलीसाच्यां गाडीला समोरुन धडक देऊन सरकारी वाहनाचे नुकसान केले असल्याने अंकुश खरात यांच्या फिर्यादीने मंठा पोलीस ठाणे येथे गुरन ३८३ / २०२१ कलम २७९ ४२७ भादवी सह कलम १८५ मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या आदेशाने आरोपीस अटक करण्यात आल्यानंतर संदर गुन्हाचा २४ तासाच्या आत तपास करून दोषारोप पत्रासह न्यायालयात दाखल केले असता प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश याच्या समोर दाखल करून न्यायालयाने कलम २७९ मध्ये १००० रुपये दंड व भादवी कलम ४२७ मध्ये २०० रू दंड व कलम १८५ मोटर वाहन कायद्यानुसार २०००रू दंड असा एकूण ३२०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला दंड न भरल्यास पंधरा दिवसाची कैद सुध्दा यावेळी न्यायालयाकडून सुनावण्यात आली

सदर कामगिरी जालना पोलीस अधिक्षक विनायक देशमुख अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख उपविभागीय अधिकारी राजू मोरे परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय देशमुख पोलीस निरीक्षक मंठा पोहेका ७५६ एस जी चव्हाण पोका २६१ व्हि. एस कातकडे यानी केली असून सदर कामगिरी वीषयी अभिनदन केले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात