📰 ताज्या घडामोडी

भानुदासराव चव्हाण वरीष्ठ महाविद्यालयात लसीकरण शिबीर संपन्न

Shamsundar chittoda
29 ऑक्टोबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर - दिनांक 29आक्टोबर 2021 रोजी येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र मार्फत मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोव्हक्सिन लसीकरण कार्यक्रम यशस्वी पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. दिनकरराव चव्‍हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्ञानदेव नवल (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, परतुर),

डॉ. दीपक तारे (नोडल अधिकारी लसीकरण ग्रा. रुग्णालय परतुर)

तसेच महाविद्यालयाचे संचालक मा. श्री. संतोष चव्हाण , प्राचार्य शंकर चव्हाण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. प्रदीप चव्हाण, याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. लिंबाजी कदम ,श्री गजानन कास्तोडे उपस्थित होते.

या प्रसंगी वैद्यकीय रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या लसीकरण शिबिरास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूण 63 व्यक्तींना लस देण्यात आली.

या लसीकरण कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप साळवे ,अक्षय कुरकुटे, विनोद भोसले, विजय पोलकमवड श्रीमती ककरीये, शिंगारे , लहाने ,प्रा. रवि गोरे आदींसह महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात