📰 ताज्या घडामोडी

केंद्र सरकारच्या भाववाढीच्या विरोधात परतूर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागिय अधिकाऱ्यांना निवेदन

च
Shamsundar chittoda
18 मे 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर(प्रतीनीधी)

वाढत्या खतांच्या किमती व डिझेल पेट्रोल च्या दरवाढीविरोधात माजी आमदार सूरेशकुमाार जेथलीया यांच्या मार्गदर्शना खालि युवा नेते नितीन जेथलिया यांच्या नेतृत्वात परतूर काँग्रेस कमिटी च्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या व पेट्रोल, डिझेल दरवाढीचा जाहीर निषेध करत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष बाबासाहेबजी गाडगे,जि.प.सदस्य इद्रंजीत घनवट,युवक अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे, उपनगराध्यक्ष सादेक भाई खतीब,बाजीराव खरात, नगरसेवक बाबुराव हिवाळे,राजेशजी भुजबळ,सिध्दार्थ बंड,तारेख सिध्दीकी,अविनाश शहाणे,मधूकर झरेकर,गोविंद वाशिंबे,मोसिन बागवान,पाडुरंग गाडगे ,मतीन कुरेशी, विकास झरेकर,उध्दव बोनगे इत्यादी उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→18 मे 2021
सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर मराठा समाजाला सरकारने न्याय दयावा, अन्यथा आंदोलन अटळ आहे याची जाणीव शासनास व्हावी म्हणून हे " इशारा निवेदन "

सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर मराठा समाजाला सरकारने न्याय दयावा, अन्यथा आंदोलन अटळ आहे याची जाणीव शासनास व्हावी म्हणून हे " इशारा निवेदन "

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात