📰 ताज्या घडामोडी

आंबा येथे कोविड लसीकरण कॅम्प,युवामोर्चा ने घेतला पुढाकार,माजी मंत्री बबनराव लोणीकर,प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला पुढाकार

च
Shamsundar chittoda
5 एप्रिल 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर(प्रतिनधी) आंबा ता परतूर येथे भा ज यु मो च्या वतीने माजी मंत्री बबनराव लोणीकर व प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा ग्रामपंचायत व युमो कार्यकर्ते प्रशांत बोनगे यांच्या पुढाकाराने कोविड लसीकरण कॅम्प संपन्न झाला.

आज महाराष्ट्र राज्यात कोविड चा प्रकोप मोठ्या प्रमाणावर असून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे म्हणून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा नेते राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी कॅम्प घेण्यात आला असून आज 121 जणांना कोविड ची लस देण्यात आली

लसीकरण करून घेणे ही काळाची गरज असून या कामात राजकीय हेवे दावे विसरून प्रत्येक गावात असे कॅम्प करणे गरजेचे आहे त्या मुळे आंबा गावचा आदर्श घेऊन तालुक्यातील गावांनी लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे बोनगे यांनी म्हंटले आहे

या प्रसंगी सरपंच मेराज खतीब उपसरपंच महादेव वीर, दत्ता आढाव प्रशांत बोनगे रामा कोरडे कृष्णा भदर्गे डॉक्टर सचिन वायाळ श्री भाताने आडे आरोग्य सेवक श्रीमती खरात आरोग्यसेविका श्रीमती कपाळे आशा वर्कर श्रीमती काळदाते आशा वर्कर उद्धव बोनगे राजु कोरडे सुनील बोनगे राहुल भदर्गे विठ्ठल बोनगे तुटे साहेब विशंभर हरकळ ज्ञानदेव राऊत दीपक भदर्गे इत्यादी सह अनेकांनी सहकार्य केले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 एप्रिल 2021
भाजपा  पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी  पक्ष स्थापना दिवस आपापल्या  घरावर भाजपाचा झेंडा लावून साजरा  करावा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिवस आपापल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून साजरा करावा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात