📰 ताज्या घडामोडी

आनंद डेलिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरचे उदघाटन येत्या रवीवारी ना.राजेश टोपे यांच्या हस्ते

Shamsundar chittoda
30 एप्रिल 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर(प्रतीनीधी) परतूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांची गरच लक्षात घेता शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाच्या सहभागातून आनंद शाळेच्या इमारतीत 'आनंद डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर ' सुरू होत आहे . याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री मा. राजेश भैया टोपे साहेब यांच्या हस्ते दि. 02 मे 2021 रविवार रोजी सकाळी 10 वा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.प्रदीपदादा सोळंके उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.सुरेशकुमार जेथलिया , मा. राहुल लोणीकर , मा.कपिल आकात, मा. अशोक आघाव उपस्थित राहणार आहेत. या रुग्णालयासाठी डॉ.प्रमोद आकात, डॉ.भानुदास कदम , डॉ.मुनीर कादरी, डॉ.गजानन केशरखाने , डॉ. कुणाल उढाण , डॉ.शरद पालवे रुग्ण सेवा देणार आहेत.

या रुग्णालयात सुरुवातीला 24 ऑक्सिजन व 21नॉन ऑक्सिजन बेड राहणार आहेत. रुग्णांच्या गरजेनुसार यात वाढ केली जाईल. तरी या रुग्णालयाचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात