मंठा (प्रतीनीधी)तालुक्यातील मंठा अर्बन बँक सध्या आडचणीत सापडली आहे. ठेवीदारांचे लाखो रुपये बँकेमध्ये आडकलेले आसतांना बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. यामुळे बँक आडचणीत आहे. धनदांडग्या लोकांनी बँकेला मोठ्या प्रमाणात ललुटलेले आहे. आणि बँक आडचणीत आणली आहे. ठेवीदारांचे पैसे बँकेने परत करने म्हणजे शेतकरी राजांकडुन वसुली करणे नव्हे, आसे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे. मंठा तालुक्यातील गोर गरीब शेतकर्यांना बंकेने नोटिसा काढुन त्रास देऊ नये, व शेतकर्यांकडे वसुलीसाठी तगादा लावता कामा नये अन्यथा बँकेला जो प्रशासक दिला आहे.त्यांचे कपडे फाडण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करेल आसा ईशाराच मनसेचे आक्रमक म्हणुन ओळखले जाणारे सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. सबंधीत बँकेतील लोकांनी बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करुन ठेवला आहे आगोदर त्याची चौकशी करुन सबंधीतांवर कार्यवाही करावी मगच शेतकर्यांकडुन वसुली करावी आसी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. आपण जिल्हा उपनिबंधक जालना डि डि आर यांच्या सोबत देखील चर्चा केली आहे. या संदर्भात त्यांनी देखील शेतकर्यांवर अन्याय होणार नसल्याचे सांगितले आहे. पण बँकेला नेमुन दिलेले प्रशासक म्हणुन श्री भालेराव हे शेतकर्यांना वेठीस धरत आहेत. विनाकारण नोटीस काढुन शेतकर्यांना त्रास दिला जात आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे. आपण पोलीस केसेसला घाबरणार नसुन शेतकरी राजासाठी १०० पोलीस केसेस घेऊ आसा ईशाराच मनसेचे काकडे यांनी दिला आहे. बँकेतील सबंधीत लोकांची तातडीने चौकशी करावी या साठी आपण सबंधीतांकडे तक्रार देखील दाखल केली आसुन आगोदर बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, व भ्रष्टाचार ऊघड करुन ठेवीदारांना त्यांचा पैसा परत करावा आसी मागणी काकडे यांनी केली आहे. जर यापुढे प्रशासनाने शेतकर्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने सबंधीत आधिकार्यांचे कपडे फाडुन तोंडाला काळे लाऊ आसा ईशाराच मनसेकडुन देण्यात आला आहे.
शेतकर्यांना त्रास दिला तर बँकेच्या प्रशासकाचे कपडे फाडु मनसे विद्यार्थी सेनेचा ईशारा
आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा
सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.
इतर ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा ↗परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा