परतूर (प्रतीनीधी)12 जानेवारी रोजी राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवीवाडी येथे जंयती साजरी करण्यात आली
या प्रसंगि शाळेत आनेक विद्यार्थानी जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले आजच्या काळातील जिजाबाईने कश्या प्रकारे वागावे व कश्या प्रकारे कार्य करायवे हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले या जिजाउनी आज जर पाहिले तर कोणत्याही क्षेत्रात मुलींना प्राधान्य आहे हे त्यांच्या मनोगतातून व उत्कृष भुमिकेतून संभाषण करून दाखवले
सक्सेस कोचिंग क्लासेस परतूरचे गजानन राहेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक. सुदेवाड सर , भांडवलकर सर , सोनपेठ मॅडम, सतीश सर , निर्वल सर , गजानन सर, पाठक सर शाळेत सतत सहकार्य करणारे रोहिदास शेळके वीद्यार्थी उपस्थित होते
