📰 ताज्या घडामोडी

भारतीय क्रांती सेनेच्या वतीने हळदि कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

च
Shamsundar chittoda
21 जानेवारी 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

औरंगाबाद (शहर प्रतिनिधि-)- भारतीय क्रांतीसेना प्रणित राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये जगदंबा महिला बचत गट, (जय भवानी नगर,) अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट (जय भवानी नगर) राजमाता जिजाऊ महिला बचत गट (जय भवानी नगर)राणी लक्ष्मीबाई महिला बचत गट (जय भवानी नगर) राजमाता जिजाऊ महिला बचत गट ( राजनगर) पंचशील महिला बचतगट (राजनगर) जय भवानी महिला बचत गट (राजनगर) दत्तगुरु महिला बचत गट (विश्रांती नगर) दुर्गा माता महिला बचत गट (विश्रांती नगर) आदु महिला बचत गटांनीआपला सहभाग नोंदविला

या कार्यक्रमाचे आयोजन दत्तगुरु महिला बचत गट (विश्रांती नगर )यांनी केले या कार्यक्रमाला भारतीय क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष वनिता ताई चव्हाण ,जिल्हा अध्यक्ष संगीताताई हनवते, जिल्हा कार्याध्यक्ष मंगलताई उफाडे ,अमृता सावंत ,कार्याध्यक्ष सखुबाई खकाळ ,जय भावनगर वार्ड अध्यक्ष मंगल ताई राऊत, सचिव उषाताई घोंगडे पंचफुला ताई कुराडे ,वंदनाताई राठोड ,महिमा सिंग, निधी सिंग ,मंदाबाई कांबळे ,संगीताबाई टिंगरे ,वैशाली राठोड ,सोनाबाई भगत, मिराबाई राठोड, कृष्णा प्रसाद, गुड्डी प्रसाद, दुर्गाताई गाडेकर, दीपाली कळसकर, ज्योती सोनवणे,

या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून महानगरपालिका बचत गट समुदाय संघटक खरात यांनी महिलांना शासकीय बचत बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→21 जानेवारी 2021
परतुर तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रुपये 7 हजार 478 लाभार्थयांच्या खत्यात जमा,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे वृध्द अपगांना मिळाले मानधन

परतुर तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रुपये 7 हजार 478 लाभार्थयांच्या खत्यात जमा,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे वृध्द अपगांना मिळाले मानधन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात