📰 ताज्या घडामोडी

स्वखर्चाने जगवली वनीकरण विभागाची झाडे, परतूर : शिक्षक योगेश बरीदे याचा उपक्रम.

च
Shamsundar chittoda
3 डिसेंबर 2020•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

स्व खर्चाने ठिबक सिंचन करत सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली तब्बल पन्नास कडू लिंबाचे झाडे जगविले.

परतूर चे शिक्षक योगेश बरीदे यांनी राबविला उपक्रम.

परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात सह शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक योगेश बरीदे यांची परतूर वाटूर मुख्य रोडवर शेतजमीन आहे . त्यांच्या शेतीच्या कडीला सामाजिक वनीकरण च्या वतीने गत वर्षी जून महिन्यात कडू लिंबाची झाडे लावण्यात आली होती. गत वर्षी पाऊस काळ कमी होता या मुळे पाण्याची अडचण होती पण शिक्षक योगेश बरीदे यांच्या विहिरीला मुबलक पाणी होते आणि याच कडुलिंबाच्या झाडांना खेटून त्यांची सीताफळाची बाग आहे. हे लावलेली झाडे आपल्या सर्वांसाठी फायद्याची आहे असे समजत त्यांनी या पण झाडांना ठिबक सिंचन केले आत्ता हि झाडे चार ते पाच फुटावर असून जिवंत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे., असा उपक्रम ज्या ठिकाणी रोड च्या कडीला झाडे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन शिक्षक बरीदे यांनी केले आहे.

प्रतीक्रीया

*लाल बहादूर शाळेचे

शिक्षक योगेश बरीदे यांनी जो उपक्रम राबविला त्या बद्दल त्यांचे आम्ही सर्व आभारी आहोत असेच सहकार्य सर्व शेतकऱ्यांनी केले तर आपल्या तालुक्यात मोठी वनराई उभा राहील या ठिकाणी आमचे कर्मचारी वेळोवेळी जाऊन त्या झाडांची काळजी घेतात सर्वानी मिळून काळजी घेतली तर काहीच अवघड नाही.

मनीषा मागरदे-(वन विभाग अधिकारी)

*शिक्षक योगेश बरीदे यांनी जे कार्य हाती घेतले आहे यांच्या सोबत आम्ही आहोत सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमाला सहकार्य करावे ही विनंती.

शिवाजी सवणे,वृक्ष मित्र

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 डिसेंबर 2020
मराठवाड्या साठी परत दोन रेल्वे राज्यराणी' गुरुवारपासून तर `देवगिरी' शनिवारपासून धावणार...

मराठवाड्या साठी परत दोन रेल्वे राज्यराणी' गुरुवारपासून तर `देवगिरी' शनिवारपासून धावणार...

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात