📰 ताज्या घडामोडी

शिवसेना शाखाप्रमुख.महेश मल्लेकर व युवा सेना विभाग प्रमुख रोहित साळवे यांचाअंसख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश

च
Shamsundar chittoda
29 डिसेंबर 2020•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

औरंगाबाद(प्रतीनीधी)

कोटला कॉलनी वार्ड क्रमांक 67 चे शिवसेना शाखाप्रमुख महेश मल्लेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे दुरदृष्टी असलेले विचार , संघटनात्मक ताकद व देशात सर्वात जास्त सभासद असलेला पक्ष अशा विविध विषयांना प्रेरीत होऊन खासदार डॉ भागवत कराड, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष . संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला.

शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश मल्लेकर यांच्या सह युवा सेना विभाग प्रमुख रोहित साळवे, उपशाखा प्रमुख .अविनाश जगताप, उपशाखा .नितेश लांडगे, गटप्रमुख . साजन भद्रे, गटप्रमुख .शरद गवळी, गटप्रमुख .रुपेश खरे, गटप्रमुख .प्रवीण वाघमारे,गट प्रमुख .शैलेश धुपे, सह गटप्रमुख श्दीपक गोडसे, सहगट प्रमुख राहुल विश्वासू या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहिर प्रवेश केला.

याप्रसंगी खासदार डॉ भागवत कराड, शहराध्यक्ष .संजय केनेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मनोज पांगरकर, अनिल मकरीये, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष .एजाज देशमुख, शहर सरचिटणीस श्री.समिर राजूरकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.माधुरीताई अदवंत, शहर उपाध्यक्ष .दयाराम बसैये, शहर उपाध्यक्ष सौ.लताताई दलाल, मनिषाताई भन्साली, शहर उपाध्यक्ष .जगदिश सिध्द, महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.अमृता ताई पालोदकर, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष श्री.बबन नरवडे, मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य .हर्षवर्धन कराड, मंडळ अध्यक्ष.सिध्दार्थ साळवे, युवा शहर उपाध्यक्ष .पवन सोनवणे, .चंपक गायकवाड,

.प्रेम कलवले आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 डिसेंबर 2020
श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण समिती तळणी यांच्या वत्तीने व्याख्यानाचे आयोजन

श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण समिती तळणी यांच्या वत्तीने व्याख्यानाचे आयोजन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात