📰 ताज्या घडामोडी

परतुर पोलिसांनी विविध कार्यवाई मंध्ये पकडलेल्या एकविस लाख तेरा हजार सहाशे तीस रूपये किंमतीच्या गुटख्याची लावली विल्हेवाट

च
Shamsundar chittoda
11 डिसेंबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

..............

आज परतुर येथे वखार महामंडळ जवळ च्या ग्राउंड वर परतुर पोलिसांच्या वतीने अवैध गुटख्याचा साठ्याची विलेवाट लावण्यात आली. एकविस लाख तेरा हजार सहाशे तीस रुपये किंमतीचा अवैद्य गुटखा पोलिस प्रशासनाने आज शुक्रवारी ता.11 नष्ट केला आहे. विविध कार्यवाही मंध्ये पकडलेला गुटखा दि. २४-९-२०१९ गोवा (१०००) ५२ पुडे असलेल्या १५० गोण्या ची किंमत पंधरा लाख साठ हजार रुपये, दि २५-०४-२०२० गोवा चे १८ पॉकेट किंमत सहा हजार रुपये, दि. ०२-०५-२०२० गोवा चे १०४ पॉकेट किंमत छत्तिस हजार चारशे रूपये व सुगंधित तंबाखु चे ९६ पॉकेट ची किंमत पंचपीस हजार दोनशे तीस रुपये, दि.०८-०७-२०२० गोवा ६० पॉकेट ची किंमत आठरा हजार रूपये, दि.०१-१०-२०२० रोजी च्या कार्यवाही मंध्ये पकडले गोवा गुटखा १८७२ पॉकेट व सुगंधित सुपारी नखराली च्या १५६० पॉकेट ची किंमत चार लाख आड़ूसष्ट हजार रुपये किमतीचा एकूण साठा अन्न सुरक्षा अधिकारी नि.सु. कुलकर्णी यांच्या समक्ष नष्ट करण्यात आला. यावेळी परतुर पोलिस स्टेशन चे शिकाऊ आय पी एस गौहर हसन,सहाय्यक निरीक्षक श्री.रवींद्र ठाकरे ,उपनिरीक्षक के.व्ही अंभोरे,गोपनीय शाखेचे संजय वैद्य,कर्मचारी गणेश शिंदे,नितिन कोकने बनसोडे, नवले मॅडम,पंच म्हणून अशोक बापुराव पवार सह इतर पोलिस कर्मचारी उपस्थितीत नष्ट करण्यात आल्या.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→11 डिसेंबर 2020
परतूर तहसील कार्यालयात लोणीकर यांनी घेतली विकास कामांची आढावा बैठक

परतूर तहसील कार्यालयात लोणीकर यांनी घेतली विकास कामांची आढावा बैठक

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात