📰 ताज्या घडामोडी

मतदार संघातील ग्रामपंचयती बहुतांश ग्राम पंचायती भा.ज.पा. ताब्यात घेणमतदार संघतील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 15 लाखाचा देणार निधी

Shamsundar chittoda
20 डिसेंबर 2020⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी हा विशाल वटवृक्ष असून, हे विशाल काय वृक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले प्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी इत्यादी सारख्या महान विभूतींनी भारतीय जनता पार्टी नावाच रोप लावले या रोपाचे आज विशाल काय मोठ्या वृक्षात रूपांतर झाले असून कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करत काम करावे असे प्रतिपादन केले माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले

ते परतूर येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते या वेळी व्यासपीठावर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर,मदनलाल सिंगी, भगवान मोरे, भा ज पा ता अध्यक्ष रमेश भापकर, पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले ज्ञानेश्वर माऊली शेजुळ उपसभापती रामप्रसाद थोरात हरिराम माने विलासराव आकात, प्रदीप ढवळे,दिगंबर मुजमुळे,दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती

पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी हे पक्षाचे ध्येय कार्यकर्त्यांनी न विसरता सतत कार्यमग्न राहण्याचा सल्ला दिला.

शेतकरी कायद्या विषयी जनजागृती करा

====================

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, त्याच्या मलाला योग्य भाव मिळावा या करिता कायदा केला मात्र काही लोक या कायद्याला विरोधा साठी विरोध करीत असून भा ज पा कार्यकर्त्यांनी शेतकरी कायद्याचे फायदे जन सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगत जन जागृती करावी असे ही माजी मंत्री बबनराव लोणीकर सांगितले

ज्यांना हा कायदा नेमका काय आहे हे माहीत नाही असे लोक राजकीय पोळी भाजून घेण्या साठी रान उठवत असून,या संदर्भात भाजपा कार्यकर्त्यांनी कायद्याची बाजू जनतेला ला समजावून सांगावी असे ही लोणीकर यांनी सांगितले

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा मतदार संघातील बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात घेईल

=======================

परतूर, मंठा तालुक्यासह नेर सेवली भागात होऊ घातलेल्या 95 ग्रामपंचायत गावातील निवडणुकात भाजपा नेत्रदीपक कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांनी आपसातील हेवे दावे बाजूला ठेवून काम करावे असे लोणीकर यांनी सांगितले, पुढे ते म्हणाले की, ग्रामविकासात महत्वाची भूमिका ग्रामपंचायत निभावते त्या मुळे त्या मुळे आपण केलेली विविध विकास कामे ही आपली उजवी बाजू असून या मुळे करकर्त्यांनी या शिदोरीवर येत्या ग्रामपंचायत निवडणुकाना सामोरे जावे.

असेही आमदार लोणीकर यांनी सांगितले

*मतदार संघतील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 15 लाखा चा निधी*

=======================

परतूर विधानसभा मतदार संघामध्ये बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी पंधरा लक्ष रुपये निधी देणार असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी घोषित केले

*मंठा येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षणा चे उदघाटन*

=======================

मंठा येथे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षणा चे उदघाटन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते माऊली इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले या वेळी तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, कृ उ बा समिती सभापती संदीप गोरे,प स सभापती बी.डी, पवार,उपसभापती नागेश घारे, शिवदास हनवते,अशोक वायाळ राजेभाऊ खराबे निवास देशमुख गणेश चव्हाळ यांच्या सह कार्यकर्ते उपस्थीत होते तर परतूर येथील कार्यक्रमास युवमोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे गजानन लोणीकर रोहन आकात गजानन लिपणे,बंडू मानवतकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात