📰 ताज्या घडामोडी

सर्व पक्षीय व गावकऱ्यांच्या वतीने तिर्थपुरी ग्रामपंचायत प्रशासकास निवेदन

च
Shamsundar chittoda
23 नोव्हेंबर 2020•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

घनसावंगी(प्रतीनीधी) तीर्थपूरी येथील ग्रामस्थांनी प्रशासक यांना निवेदन दिले निवेदनात सांगितल कि

तिर्थपुरी येथे मुख्यमंत्री पेजजळ योजनेचे पाईप लाईन चे काम चालू आहे सदर कामासाठी गुत्तेदार श्री. वाघ यांनी गावातील अंतर्गत सिमेट रोड पोकलेन ब्रेककरणे अक्षरस फोडून काढले गावातील सर्व रस्त्याची तोडफोड करून नास दुस केले आहे. हे सर्व करत असताना गावकऱ्यानी ग्राम विकास अधिकारी व प्रशासक यांना वरील काम थांबवणे बाबत विनंती केली होती परंतु त्यांना काही उपयोग झाला नाही.

गावातील रस्त्याच्या तोडफोडीमुळे आज रोजी गावात बैलगाडी, गुरेढोरे दुचाकी वाहन घालने मुश्कील झाले आहे. त्याचप्रमाणे लहान मुलं महिला बरेच नागरिक यांना चांगले सुद्धा अवघड झाले आहे.गावातील सर्व सिमेंट रोड गेली पंधरा वर्षापासून विविध योजनेतून साधारण 50 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आले होते. त्यामुळे ते फोडण्याआधी रस्त्याच्या दुरूस्तीची तरतुद होणे आवश्यक होते. परंतु तसे काही झाले नाही. वरील प्रमाणे रस्त्यांची नासधुत ही प्रशासक श्री. नागलवाड साहेब ग्रामविकास अधिकारी श्री. मुपडे व गुत्तेदार श्री. वाघ यांनी अतिशय बेजबाबदार केली आसून त्याच्यावर कायदेशीर कारवाई त्याच्याकडून रुपये 50 लक्ष वरील रस्त्याच्या नुकसान पोटी वसूल करावेत व पुढील रस्ते हे दुरुस्तीचे तरतूद होई पर्यंत खोदू नये नसता आम्हाला जी.प. कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करावे लागेल व होणर्या परिणामांस प्रशासक जबाबदार राहील. याची नोद घेऊन योग्य ती कारवाई तात्काळ आसे निवेदनात सांगितले आहे

प्रशासक नागलवड व ग्रामसेवक . मूपडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी

गणेशराव पवार, अंकुशराव बोबडे, तात्यासाहेब चिमणे, विजय चिमणे, सुधाकर मापरे, रमेश बोबडे, संतोष बोबडे, सचिन चिमणे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→23 नोव्हेंबर 2020
महाराष्ट्रात सर्वत्र अराजकता माजविणारे हे मोगलाई प्रवृतीचा सरकार युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा घणाघात,तीघाडी सरकारच्या भोंगळ कारभार, जनता माफ करणार नाही - राहुल लोणीकर,मंठ्यात भाजपा युवा मोर्चा आक्रमक, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना जोडे मारत युवा मोर्चाने केलं पुतळ्याचे दहन

महाराष्ट्रात सर्वत्र अराजकता माजविणारे हे मोगलाई प्रवृतीचा सरकार युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा घणाघात,तीघाडी सरकारच्या भोंगळ कारभार, जनता माफ करणार नाही - राहुल लोणीकर,मंठ्यात भाजपा युवा मोर्चा आक्रमक, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना जोडे मारत युवा मोर्चाने केलं पुतळ्याचे दहन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात