📰 ताज्या घडामोडी

संपादकास धमकाविल्याचा निषेध ,पत्रकार संघटनांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना निवेदन

च
Shamsundar chittoda
19 नोव्हेंबर 2020•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना ।(प्रतिनिधी) येथील संपादकास बुधवारी (दि 18) दिवसभरात विविध फोन नंबरवरून अर्वाच्च भाषेत बोलून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आमदार लोणीकर यांच्या समर्थकांकडून देण्यात आल्या. या घटनेचा जालना जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक युवा आदर्शचे संपादक दीपक शेळके यांंनी आमदार बबनराव लोणीकर संदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्तात आक्षेपार्ह असे काही नाही. योग्य त्या शब्दांचा वापर करून बातमी दिली आहे. दि 18 नोव्हेबर सकाळी आठ वाजल्यापासून दिपक शेळके यांना फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली आहे. धमकावणे आणि अवार्च्च भाषेत बोलण्याचा जिल्ह्यातील पत्रकार आणि संपादक यांनी निषेध केला असून शेळके यांना व त्यांच्या परिवारास पोलीस संरक्षण देण्यासह आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी ही निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडियाचे जालना जिल्हाध्यक्ष विकास बागडी, प्रेस क्लब ऑफ जालनाचे जिल्हाध्यक्ष भरत मानकर, दै. औरंगाबाद टाईम्सचे लियाकत अली खान, दै. मराठवाडा साथीचे अशोक मिश्रा, दै. पल्लवरंगचे अमित कुलकर्णी, दै. तरुण भारतचे महेश बुलगे, दै. मराठवाडा केसरीचे अच्युत मोरे, दै. गोकुळनितीचे अर्पण गोयल, दै. जगमित्रचे संतोष भुतेकर, दै. बदलता महाराष्ट्रचे कैलास गजर, दैनिक लोकआनंदचे भगवान निकम, सा. मुखमोर्चाचे दिनेश नंद, रवि जैस्वाल आदींची नावे आहेत.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 नोव्हेंबर 2020
वाढीव आणि चुकीच्या वीज बिलामध्ये सवलत न देणाऱ्या आणि जनतेशी खोटे बोलून *फसवणूक करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग आणणार - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर* ================ *कोरोना प्रादुर्भाव काळात वाढीव आणि चुकीची वीज बिल देणे हा महा विकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा- लोणीकर यांचा घणाघात

वाढीव आणि चुकीच्या वीज बिलामध्ये सवलत न देणाऱ्या आणि जनतेशी खोटे बोलून *फसवणूक करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग आणणार - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर* ================ *कोरोना प्रादुर्भाव काळात वाढीव आणि चुकीची वीज बिल देणे हा महा विकास आघाडी सरकारचा निर्लज्जपणा- लोणीकर यांचा घणाघात

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात