📰 ताज्या घडामोडी

भारतीय क्रांती सेना व नवरात्र महोत्सव समिती यांच्या वतीने महीला बचत गटांना मार्गदर्शन

च
Shamsundar chittoda
2 नोव्हेंबर 2020•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

औरंगाबाद(प्रतीनीधी) भारतीय क्रांती सेनेच्या वतीने व नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाच आयोजन करण्यात आले होते

यावेळेस जिल्हा अध्यक्षा सौ संगीता हनवते यांनी महानगरपालिका महिला बचत गट संघटक श्रीमती शारदा त खरात यांचे स्वागत केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष वनिता चव्हाण होत्या

या प्रसंगि उपस्थित महीला बचत गटांना शारदाताई खरात यांनी, पंचशीला महिला बचत गट, त्रिशरण महिला बचत गट, अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट व राजमाता जिजाबाई महिला बचत गट या महिला सदस्यांना बचतीबाबत व शासकीय योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तद्ननंतर गटातील महिला सदस्यांना ब्लँकेटचे वाटप केले याप्रसंगी मंगल उफाडे ,अमृता सावंत, सखुबाई खकाळ, राणी चिंतामणी ,सुरेखा डख,,रेखा चिंतामणी , शारदा काळे ,नीता डख, सुनीता ताई तिघुले,, संगीता ताई जाधव , मंदाताई काटे, चंदाताई धुमाळ, तसेच वार्डातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→1 नोव्हेंबर 2020
ब्राह्मण समाजच्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार - राज्यपाल  कोश्यारी

ब्राह्मण समाजच्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार - राज्यपाल कोश्यारी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात